1000+ सदस्य
नमस्कार… _/\_
कालच एका लग्नाची तिसरी गोष्ट चा 100 वा एपिसोड होता आणि Twitter Handle ला 100 फोलोवर्स कंप्लीट झाले. आणि आज एक नवीन आनंदाची बातमी आहे की आपल्या कुटुंबात 1000 पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले आहेत.
आपली 1000 वी भाग्यवान सदस्य आहे Rutuja R Patil.
सर्वांचे अभिनंदन व आभार !
आपले कुटुंब असेच प्रेमाने वाढवूया व जपूया कारण आपलं सगळं सेम आहे !
0 comments:
Post a Comment