उमेश कामत


Umesh Kamat

उमेश कामत हा मराठी सिनेसॄष्टीतील एक स्मार्ट आणि प्रतिभावंत अभिनेता आहे. नाटक आणि सिनेमा अशा दोन्ही क्षेत्रात तो अतिशय सहजपणे काम करतो. त्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या असून त्याची ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकातील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली. लवकरच उमेश आपल्याला वेगवेगळ्या मराठी सिनेमांमध्ये पहायला मिळणार आहे.

चित्रपट
पुणे via बिहार-२०१3
लग्न पहावं करून-२०१3
टाईम प्लिज..लग्नानंतरची लव्हस्टोरी-२०१3
परीस-२०१3
'थोडी खट्टी थोडी हट्टी'-२०१२
धागेदोरे-२०१२
क्षणोक्षणी-२०१२
मणी मंगळसूत्र-२०११
अजब लग्नाची गजब गोष्ट-२०१०

दूरचित्रवाणी मालिका
आभाळमाया
पडघम
ऋणानुबंध
वादळवाट
सारीपाट संसाराचा
असंभव
शुभंकरोती
एका लग्नाची दुसरी गोष्ट
एका लग्नाची तिसरी गोष्ट

नाटके
रणांगण
नवा गाडी नवा राज्य
गांधी आडवा येतो

फेसबूक अकाउंट  |  फॅन पेज  |  ट्विटर


Credits: Wikipedia
Tags: Umesh Kamat, Eka Lagnachi Teesari Goshta, Pune via Bihar

0 comments: