उमेश

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मध्ये होतास तू 'अबीर'…. 
Umesh Kamat'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मध्ये आहेस तू 'ओम'… 
कडक अभिनय हा आहे तुझा मेन झोन….
'ईशा'ने तुला लावायचा किती रे मस्का,
अभिनयाचा तुझ्या घेतलाय इतरांनी धसका….
दर्जेदार अभिनयात तुझा पकडणार कोण 'हात',
इतर अभिनेत्यांनी टाकली तुझ्या अभिनयासमोर 'कात'….
'सिनेमा','मालिका' किंवा 'नाटक' बघावं वाटतं तुझं परत,परत,
एवढ्या सगळ्या सुरेख व्यक्तिरेखांचं नाव फक्त 'उमेश कामत',
नाव फक्त 'उमेश कामत'…….


- मोहक (शिवम देशमाने)

0 comments: