एका लग्नाची तिसरी गोष्ट

एका लग्नाची तिसरी गोष्ट'एका लग्नाची तिसरी गोष्ट'….
पहिले मी चित्र एक,रंग होते त्यात अनेक…. 
दिसत होते अंधुक,अंधुक…
'ईशा'च्या प्रेमाला,'ओम'ची साथ,
मालिकेने या केली इतर मालिकांवर मात…
'मधु'ची मस्ती,'धना'ची मजा,
'जयेश'सारख्या गुरुजीलाच मिळते कधी कधी सजा…
'शोभना'मावशीची आहे 'ओम'वर खूप माया,
काय आहो 'आजी' आता तरी 'कामत'आजोबांवर दाखवा थोडीशी दया…
'काके'सारखा काका मिळावा आपल्याला,
जगावं कसं 'दत्ताभाऊ' शिकवतात सगळ्यांना…
प्रेम करावं तर फक्त 'ओम' आणि 'ईशा' सारखं …
झालं होतं चित्र आता ते स्पष्ट… 
नावं होतं त्याचं 'एका लग्नाची तिसरी गोष्ट'…. 
नावं होतं त्याचं 'एका लग्नाची तिसरी गोष्ट'….


- मोहक (शिवम देशमाने)

0 comments: