नवीन वर्षाचा नवीन संकल्प...
नमस्कार ../\.. नूतन वर्षाभिनंदन .....
२०१३ आपल लाडक (काळावर प्रेम केल कि काळही लाडका होतो म्हणून लाडक) वर्ष संपल आणि आता सुरुवात झालीय ती नवीन वर्षाची, त्यासोबतच आपण या वर्षी नवीन संकल्प करून सुरुवात करणार आहोत ती एका नवीन कार्याची
भाताच्या एका शिताने कोणाचेही पोट भरत नाही पण तेच एका मुठभर तांदळाचा भाताने नक्की भरते आपणही तसाच काहीस करणार आहोत, आपल्या कुटुंबात प्रत्येक जण सक्रिय आहे... आपण (ज्यांना शक्य आहे ते) या महिन्यापासून आपल्या कुटुंबासाठी काही रक्कम बाजूला सारून ठेवणार आहोत. म्हणजे असे कि प्रत्येक महिन्याला ग्रुप चा नवे ठराविक रक्कम तुम्ही बाजूला सरायची.. आणि दर ६-६ महिन्यांनी ती रक्कम आपण एखाद्या अनाथ आश्रमाला सुपूर्द करायची, आम्ही शक्य तेवढ लवकर बँकेचा पर्याय उपलब्ध करू तोवर ती रक्कम तुमचा जवळच राहील त्याची इत्यंभूत माहिती आम्ही update करतच राहू. आणि तुमचे पैसे कुठेही वायफळ खर्च होणार नाहीत हि जबाबदारी admin ची असेल
तर मग तुम्ही सुद्धा मदत करणार ना आपल्या कार्याला..
आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा!!!
Tags: Durga Vanjare, New Year Resolution, Bye Bye 2013, Welcome 2014, Orphanage
1 comments:
:)
Post a Comment