EPISODE REVIEW 21st DEC'13
वाह काय episode होता मित्रांनो आजचा !!! इतकी class हास्यनिर्मिती एखाद्या dailysoap ने करणे तसे कालबाह्यचं झाले आहे. पण ELTG ने ही किमया घडवून आणली आहे. ओमचा मधु आणि धनाबरोबर चाललेला sync dance खूप मजेशीर होता. आजचा मोहन जोशी सरांचा entry scene पाहून त्यांच्या कुर्यात सदा tingalam या नाटकाची आठवण आली. त्यांनी पुन्हा एकदा ELTG chya audience ना आपल्या अचूक कॉमिक timing ची treat दिली. उद्याच्या episodeची झलक पाहून सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार यात काही शंका नाही.
- निलेश बोऱ्हाडे
******************************
Pot dukhu lagla aaj mazha hasun hasun...
Ata fakta udyqchi vaat baghaychi aahe...!!
Udya eltg cha vegala turn ghenara episode asel asa vattay!!!
Feeling- EXITED!!!!
- चैतन्य साठे
******************************
जवळपास रोजच 'आजचा एपिसोड छान होता' अशी पोस्ट केली जाते. एवढी दाद मिळणारी ही एकमेव मालिका असावी.. ही मालिका रटाळ होणार नाही याची खात्री आहे. ईशा ओमच्या घरी लग्न होऊन आल्यावर त्या घरातील नात्यामधे होणारे बदल अशी थीम होती. मनात असा विचार येतो की ओम-ईशाच लग्न तर आहेच, जयेश- धनाच लग्न झालय पण प्रमिला आजी- कामत आजोबा, दत्ता भाऊ- शोभना मावशी ही लग्न(एका एपिसोड मधे उरकली तरी चालतील) बघायला मिळाली तर?????????? नाहीतरी एकाच मालिकेत ती रटाळ न होता ४ लग्न बघण्याचा दुग्ध शर्करा योग एरव्ही कधी मिळेल अस वाटत नाही..
- खेताली तळेकर
0 comments:
Post a Comment