Episode Review 10th Dec'13
Whatt A Suppperrr X-Ray.... :D :P
अतिशय सुंदर :D
इंजेक्षन पाहून इशा ला आले वेड्यासारखे हसू... डॉक्टर हैराण... :D
ओम डॉक्टर ला पाहून... :/
ओम : मी नवीन आहे... :D
Suppppppppeeeeerrrrrr Episode.... :D :)
- कार्तिक गव्हाळे
**************************
कधिकधी काहीतरी चांगल घडत असेल तर थोडस खोट बोल्लेल चालत....
....पण हे तू लक्षात ठेवशील नां.....
बिच्चारा ओम..
- चैतन्य साठे
1 comments:
mast hota ekdam kalcha episode ... baap.... hyper zaleli isha lol
Post a Comment