500 Members Completed
नमस्कार ../\.. शुभ सकाळ....
आज सर्व admins खूप खुश आहेत कारण आपल्या कुटुंबात आता ५००+ सदस्य झाले आहेत, सगळ्याचं मनपूर्वक अभिनंदन...!!! ह्या खडीसाखरेपेक्षाही मधुर क्षणाची मानकरी आहे प्राजक्ता मयेकर.
कारण प्राजक्ता आहे आपली ५०० वी सदस्य ....!!!
तुझ खूप खूप स्वागत ../\..
खरतर हे २ दिवसात करणं सगळ्यांनाच सहज शक्य होत पण कुटुंबात कोणालाही जबरदस्ती सहभागी करता येत नाही त्यासाठी मनाला स्वतःहून आपलेपणा वाटावा लागतो आज आपल्या कुटुंबाला २ महिने आणि काही दिवस झाले आहेत पण एवढ्या दिवसात हळू हळू का होईना आम्ही तुमाचासारखी लाखमोलाची माणस कमावली आहेत आणि यापुढेही कमवत राहू आणि नाती जपत राहू.... जर या कालावधीत कोणाला काही त्रास झाला असेल तर मनापासून sorry, आणि सगळ्यांना thank you सुद्धा.... तुमाचासाठीही हि नक्कीच आनंदाची बाब असेल ना....???
0 comments:
Post a Comment